Utha Mukunda Sarli Raat

उठ मुकुंदा, सरली रात
सोनपावली आली पहाट
उठ मुकुंदा, सरली रात

आकाशातील विझल्या तारा
झुळझुळतो हा पहाट वारा
आकाशातील विझल्या तारा
झुळझुळतो हा पहाट वारा

समयीतळी मंदावे वात, मंदावे वात
उठ मुकुंदा, सरली रात
सोनपावली आली पहाट
उठ मुकुंदा, सरली रात

मिटली कळी उघडी डोळे
पालवितुनी किलबिल चाले
मिटली कळी उघडी डोळे
पालवितुनी किलबिल चाले

उंच आरवे श्रुष्टीचा भार, श्रुष्टीचा भार
उठ मुकुंदा, सरली रात

गोठनीकडे हंबरे धेनू
गोपाळ रानी वाजवी रे

आनंद दाटे दश दिशा, दश दिशा
उठ मुकुंदा, सरली रात
सोनपावली आली पहाट
उठ मुकुंदा, सरली रात



Credits
Writer(s): Madhusudan Kalelkar, Gajanan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link