Jinku Kinva Maru

माणुसकीच्या शत्रुसंगे
युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू

(माणुसकीच्या शत्रुसंगे)
(युद्ध आमुचे सुरू)
(जिंकू किंवा मरू)
(जिंकू किंवा मरू)
(जिंकू किंवा मरू)

लढतील सैनिक, लढू नागरिक
लढतील महिला, लढतील बालक

शर्त लढ्याची करू
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू

देश आमुचा शिवरायाचा
(देश आमुचा शिवरायाचा)
झाशीवाल्या रणराणीचा
(झाशीवाल्या रणराणीचा)

शिर तळहाती धरू
जिंकू किंवा मरू
जिंकू किंवा मरू

(माणुसकीच्या शत्रुसंगे)
(युद्ध आमुचे सुरू)
(जिंकू किंवा मरू)
(जिंकू किंवा मरू)
(जिंकू किंवा मरू)

शस्त्राघाता शस्त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर

मरू पुन्हा अवतरू
(जिंकू किंवा मरू)
(जिंकू किंवा मरू)

हानी होवो किती ही भयंकर
(हानी होवो किती ही भयंकर)
पिढ्या-पिढ्या हे चालो संगर
(पिढ्या-पिढ्या हे चालो संगर)

अंती विजयी ठरू
(जिंकू किंवा मरू)
(जिंकू किंवा मरू)

(माणुसकीच्या शत्रुसंगे)
(युद्ध आमुचे सुरू)
(जिंकू किंवा मरू)
(जिंकू किंवा मरू)
(जिंकू किंवा मरू)



Credits
Writer(s): Vasant Shantaram Desai, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link