Nach Ladake Nach

नाच, लाडके नाच
नाच, लाडके नाच
जगापासुनी दूर राहूया
जगापासुनी दूर राहूया

नको जनांचा जाच
नाच, लाडके नाच
नाच, लाडके नाच
तुझे नाचणे, माझे गाणे
आपण दोघे धुंद दिवाणे
तुझे नाचणे, माझे गाणे
आपण दोघे धुंद दिवाणे

तुझ्यासंगती फुलुन येती
अंगावर रोमांच
नाच, लाडके नाच
नाच, लाडके नाच
तुझी नी माझी अखंड संगत
प्रीती दैवत, प्रीतचं दौलत
तुझी नी माझी अखंड संगत
प्रीती दैवत, प्रीतचं दौलत

तुझ्या नर्तनी धूळ उडे ती
हिरे माणके पाच
नाच, लाडके नाच
नाच, लाडके नाच



Credits
Writer(s): Dutta Davjekar, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link