Patil Patil

रयतेचं राखाया ध्यान, शिवबाला जनतेची जान
रयतेचं राखाया ध्यान, शिवबाला जनतेची जान
बहतर ज्याचं इमान त्यांना वतनात केली पाटीलकी बहाल

शिवबाची आन तु, राष्ट्राची शान तु
शिवबाची आन तु, राष्ट्राची शान तु

पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील
पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील
पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील
पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील
Hey, DJ वाजीव रे, वाजीव

नाद-नाद मावळ्याचा पाहिला ह्यो मान
गावाची-गावाची झालीया शान
नाद-नाद मावळ्याचा पाहिला ह्यो मान
गावाची-गावाची झालीया शान

जो देतोया जीवाचं रान
पाटील सगळ्यांचा जीव आणि प्राण

शिवबाची आन तु, राष्ट्राची शान तु
शिवबाची आन तु, राष्ट्राची शान तु

पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, हो
पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, हो
पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, हो
पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, हो
पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, पाटील, हो (पाटील, ए, पाटील)

नाही डगमगला...
नाही डागमगला जो कोण्या वक्ताला तो पाटील
दिन-रात सेवेसाठी धावुनी जो आला, तोच पाटील
लावतो जो प्राण पणाला, झिजतो हर एक क्षणाला तो पाटील
लोक कल्याण्याचा ज्यानं उचलला विळा तोच पाटील, तोच पाटील

Credits
Writer(s): S R M Alien, Sanjay Warang, Sonali Uday
Lyrics powered by www.musixmatch.com

Link