Jagat Janani Vardayini

जगत जननी, वरदायिनी...
जगत जननी, वरदायिनी मुंबा देवी माता
तूच एक देवता माते, तूच एक देवता
तूच एक देवता माते, तूच एक देवता

(तूच एक देवता माते, तूच एक देवता)
(तूच एक देवता माते, तूच एक देवता)

अखंड सारी मुंबा पुरी तंव चरणाने पावन
(तंव चरणाने पावन, तंव चरणाने पावन)
अखंड सारी मुंबा पुरी तंव चरणाने पावन
ना-ना ढंगी लोक नांदती, तरी तुझे ते संतान
(तरी तुझे ते संतान, तरी तुझे ते संतान)

करुणादायी तुझ्याच ठायी...
करुणादायी तुझ्याच ठायी महा पाहिली ममता
तूच एक देवता माते, तूच एक देवता
तूच एक देवता माते, तूच एक देवता

(तूच एक देवता माते, तूच एक देवता)
(तूच एक देवता माते, तूच एक देवता)

निर्धनाची, धनवानाची विशाल वस्ती वसली गं
(विशाल वस्ती वसली गं, विशाल वस्ती वसली गं)
निर्धनाची, धनवानाची विशाल वस्ती वसली गं
तुझ्याच नगरीत लोक नांदती, तुझी करुणा दिसली गं
(तुझी करुणा दिसली गं, तुझी करुणा दिसली गं)

सुहास वदनी, जनमानीनी...
सुहास वदनी, जनमानीनी नमला चरणी माथा
तूच एक देवता माते, तूच एक देवता
तूच एक देवता माते, तूच एक देवता

(तूच एक देवता माते, तूच एक देवता)
(तूच एक देवता माते, तूच एक देवता)

मुंबापुरी नगरीवरती महासंकटे आली गं
(महासंकटे आली गं, महासंकटे आली गं)
ए, मुंबापुरी नगरीवरती महासंकटे आली गं
शक्तीबळाने मुंबा माते निवारण तू केले गं
(निवारण तू केले गं, निवारण तू केले गं)

रंक-रावाचे पालन करशी...
रंक-रावाचे पालन करशी हीच तुझी श्रेष्ठता
तूच एक देवता माते, तूच एक देवता
तूच एक देवता माते, तूच एक देवता

(तूच एक देवता माते, तूच एक देवता)
(तूच एक देवता माते, तूच एक देवता)

कुलस्वामिनी वर्णू किती मी महिमा तुझा तो अगाध?
(महिमा तुझा तो अगाध, महिमा तुझा तो अगाध?)
ए, कुलस्वामिनी वर्णू किती मी महिमा तुझा तो अगाध?
त्रैलोक्यात घुमतो नामी तंव कीर्तीचा तो नाद
(तंव कीर्तीचा तो नाद, तंव कीर्तीचा तो नाद)

अंतरंग हे फुलून जाते...
अंतरंग हे फुलून जाते सेवा एकदा घडता
तूच एक देवता माते, तूच एक देवता
तूच एक देवता माते, तूच एक देवता

(तूच एक देवता माते, तूच एक देवता)
(तूच एक देवता माते, तूच एक देवता)

जगत जननी, वरदायिनी...
जगत जननी, वरदायिनी मुंबा देवी माता
तूच एक देवता माते, तूच एक देवता
तूच एक देवता माते, तूच एक देवता

(तूच एक देवता माते, तूच एक देवता)
(तूच एक देवता माते, तूच एक देवता)
(तूच एक देवता माते, तूच एक देवता)
(तूच एक देवता माते, तूच एक देवता)



Credits
Writer(s): Bhushan Dua
Lyrics powered by www.musixmatch.com

Link