Mi Aale Nighale (Dj Mix)

मी आले, निघाले, मी आले, निघाले
सजले, फुलले, फुलपाखरू झाले
वेग पंखांना आला असा
आल्या या लकेरी, घेतली भरारी
तुफानापरी बेभान मी झाले

मी आले, निघाले, मी आले, निघाले
सजले, फुलले, फुलपाखरू झाले
वेग पंखांना आला असा
आल्या या लकेरी, घेतली भरारी
तुफानापरी बेभान मी झाले

मी आले, निघाले, मी आले...
नील नभातून विहरत जाऊ, लहरत पाण्यावरी
जीवन जगूया रंग मजेचे उधळीत स्वप्नापरी
नील नभातून विहरत जाऊ, लहरत पाण्यावरी
जीवन जगूया रंग मजेचे उधळीत स्वप्नापरी

यौवन म्हणजे गंमत-जंमत सुख हे जन्मातले
मी आले, निघाले, मी आले...
तोडून टाकू बंध पुराणे, जाऊ चल नवतीकडे
फुलपंखांनी मारू भरारी झेप घेऊ आता पुढे
तोडून टाकू बंध पुराणे, जाऊ चल नवतीकडे
फुलपंखांनी मारू भरारी झेप घेऊ आता पुढे

आनंदाचे विश्वच आम्ही येथे केले खुले
मी आले, निघाले, मी आले, निघाले
सजले, फुलले, फुलपाखरू झाले
वेग पंखांना आला असा
आल्या या लकेरी, घेतली भरारी

तुफानापरी बेभान मी झाले
मी आले, निघाले, मी आले...



Credits
Writer(s): Traditional, Bhushan Dua
Lyrics powered by www.musixmatch.com

Link