He Darvayta (From "Naal")

Hey, दरवयतं मायेनं इवलुशा चिंब न्हायतं
Hey, पाघळतं ऊब मिळता जरा वाहू लागतं
हळवं नातं हे बाई वं, अवखळ पाण्यासारखं वाहतं
या जिवा हे लळा लावतं, करतं फूल काट्याचं

Hey, दरवयतं मायेनं इवलुशा चिंब न्हायतं
Hey, पाघळतं ऊब मिळता जरा वाहू लागतं

तिपी-तिपी ऊन सारं पेतं, हे नातं देतं गारवा
कडू-कडू शोसुनिया घेतं, हे नातं देतं गोडवा

कधी-कधी भांडतं गलबलतं तुटता न्हाई वं तुटतं
हळवं नातं हे बाई वं, पाण्यासारखं वाहतं, वाहतं
या जिवा हे लळा लावतं, करतं फूल काट्याचं



Credits
Writer(s): Vaibhav Deshmukh, Advait Nemlekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link