Khanderaya Zaali Majhi Daina

खंडेराया झाली माझी दैना, दैना रे
तिच्याविना जीव माझा राहीना
खंडेराया झाली माझी दैना, दैना रे

तिच्याविना जीव माझा राहीना
खंडेराया झाली माझी दैना, दैना रे
तिच्याविना जीव माझा राहीना

तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे
तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ
झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे

चेहरा तिचा डोळे भरून पहिल्या विना रे
चेहरा तिचा डोळे भरून पहिल्या विना रे
घश्या खाली घास माझ्या जाईना, जाईना रे
खंडेराया झाली माझी दैना, दैना रे

तिच्याविना जीव माझा राहीना
खंडेराया झाली माझी दैना, दैना रे
तिच्याविना जीव माझा राहीना

Charming रूप तीच नजरेत मावना
शोधून थकलो नंबर बी तिचा गावना
Charming रूप तीच नजरेत मावना
शोधून थकलो नंबर बी तिचा गावना

झोप रातीला बी मला येईना, येईना रे
झोप रातीला बी मला येईना, येईना रे
तिच्या विना जीव माझा राहीना (राहीना देवा)
खंडेराया झाली माझी दैना, दैना रे

तिच्याविना जीव माझा राहीना
खंडेराया झाली माझी दैना, दैना रे
तिच्याविना जीव राहीना
खंडेराया झाली माझी दैना, दैना रे

तिच्याविना जीव माझा राहीना
तिच्याविना जीव माझा राहीना, राहीना रे
तिच्याविना जीव माझा राहीना
तिच्याविना जीव माझा राहीना, राहीना देवा

तिच्याविना जीव माझा राहीना
तिच्याविना जीव माझा राहीना, राहीना देवा
तिच्याविना जीव माझा राहीना, राहीना



Credits
Writer(s): Vaibhav Subhash Londhe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link