Ekach Hi Lalkaari

स्वतःच्या कर्तृत्वाने, शौर्याने, धैर्याने
भिमराव या देशातील असंख्य शोषितांचे बाबा झाले
आणि सिद्धार्थ तथागत बुद्ध झाले
म्हणून आम्ही सारे जण गातो
"एकच ही ललकारी आमुची, एकच आमुचा नारा"

एकच ही ललकारी आमुची, एकच आमुचा नारा
(एकच आमुचा नारा, एकच आमुचा नारा)
एकच ही ललकारी आमुची, एकच आमुचा नारा, हो
या विश्वाच्या कणांकणातुन संचारतो आमचा वारा
या विश्वाच्या कणांकणातुन संचारतो आमचा वारा

जय बुद्ध, जय भीम, जय बुद्ध, जय भीम
(जय बुद्ध, जय भीम, जय बुद्ध, जय भीम)

या धरणीच्या बागेमधुनी धम्मफुले लाभली गोजिरवानी
या धरणीच्या बागेमधुनी धम्मफुले लाभली गोजिरवानी
सिंचन करुनी बुद्ध-भिमाने केले बहुपरिश्रम
केले बहुपरिश्रम

जय बुद्ध, जय भीम, जय बुद्ध, जय भीम
(जय बुद्ध, जय भीम, जय बुद्ध, जय भीम)

उधळून टाकू दास्य पिढींचे, तोडून बंधन सारे दृष्ट रुढींचे
उधळून टाकू दास्य पिढींचे, तोडून बंधन सारे दृष्ट रुढींचे
अन्यायाचे पाष्य तोडूनी आम्ही दाखवू दम
आम्ही दाखवू दम

जय बुद्ध, जय भीम, जय बुद्ध, जय भीम
(जय बुद्ध, जय भीम, जय बुद्ध, जय भीम)

बुद्ध विचार प्राशुन ममतेने, राज्य करूया भुवरी समतेने
हो, बुद्ध विचार प्राशुन ममतेने, राज्य करूया भुवरी समतेने
लोकहीतास्तव सरस ठरला ह्या जगी बुद्ध-धम्म
ह्या जगी बुद्ध-धम्म

जय बुद्ध, जय भीम, जय बुद्ध, जय भीम
जय बुद्ध, जय भीम, जय बुद्ध, जय भीम
(जय बुद्ध, जय भीम, जय बुद्ध, जय भीम)
(जय बुद्ध, जय भीम, जय बुद्ध, जय भीम)



Credits
Writer(s): Sharda Badole, Bhupesh Sawai
Lyrics powered by www.musixmatch.com

Link