Sahasraroope Tumhi Sadashiv

सहस्ररूपे तुम्ही सदाशिव
श्रवणाशी बैसला
सांगतो परिसा शिवलीला
सांगतो परिसा शिवलीला

प्रसन्न हो मज, हे वाग्देवी
व्यास महर्षे कृपा असावी
प्रसन्न हो मज, हे वाग्देवी
व्यास महर्षे कृपा असावी

सुरस कथा ही सजीव व्हावी
सुरस कथा ही सजीव व्हावी

श्रवणीचे सुख साध्य असावे
मना लोचनाला
सांगतो परिसा शिवलीला
सांगतो परिसा शिवलीला

स्थळ काळासह व्यक्ती-व्यक्ती
करोत नर्तन नयनांपुढती
स्थळ काळासह व्यक्ती-व्यक्ती
करोत नर्तन नयनांपुढती

कथने उपजो मनात भक्ती
कथने उपजो मनात भक्ती

रवी प्रभेसम विस्तारावा
आशय शब्दांतला
सांगतो परिसा शिवलीला
सांगतो परिसा शिवलीला

सहस्ररूपे तुम्ही सदाशिव
श्रवणाशी बैसला
सांगतो परिसा शिवलीला
सांगतो परिसा शिवलीला



Credits
Writer(s): Yeshwant Deo, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link