Galavar Khali - Remix

गालावर खळी, डोळ्यात धुंदी
ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो मी एका इश्याराची?

जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू
माझा रंग तू घे तुझा रंग मला दे

गालावर खळी डोळ्यात धुंदी
ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो मी एका इश्याराची?

जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू
माझा रंग तू घे तुझा रंग मला दे

You are the one hu took his hart Ave he love you
Things about you every night and day he love you
Look the smile in his eyes thru the lonesam eyes he his
Waiting for the moment when you I love you
You are the one hu took his heart Ave hi Love you
Thing about you every night I love you I love I Love you

कोणता हा मौसम मस्त रंगाचा
तुझ्या सवे माझ्या जीवनी आला
सुने-सुने होते किती मन माझे
आज तेच वाटे धुंद मधुशाला

जगण्याची मज आता कळते मजा
नाही मी कोणाचा आहे तुझा
जगण्याची मज आता कळते मजा
नाही मी कोणाचा आहे तुझा

सांगतो मी खरे-खरे
तुझ्या साठी जीव झुरे, मन माझे थरारे
कधी तुझ्या पुढे-पुढे
कधी तुझ्या मागे-मागे करतो मी इशारे

Hey जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू
माझा रंग तू घे तुझा रंग मला दे

हो तुझ्या पापण्यांच्या सावली खाली
मला जिंदगी घेउनी आली
तुझ्या चाहुलीची धुन आनंदी
अंतरास माझ्या छेडुनी गेली

जगण्याची मज आता येई नशा
तू माझे जीवन, तू माझी दिशा
जगण्याची मज आता येई नशा
तू माझे जीवन, तू माझी दिशा

आता तरी माझ्या वरी
कर तुझी जादूगिरी हुरहुर का जिवाला
बोल आता काही तरी
भेट आता कुठे तरी कसला हा अबोला

Hey जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू
माझा रंग तू घे तुझा रंग मला दे

गालावर खळी डोळ्यात धुंदी
ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो मी एका इश्याराची?

जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू
माझा रंग तू घे तुझा रंग मला दे



Credits
Writer(s): Gogavale Atul, Gogavale Ajay, Sanekar Achut
Lyrics powered by www.musixmatch.com

Link