Majhe Maher Pandhari

विठ्ठल-विठ्ठल-विठ्ठल-विठ्ठल
(विठ्ठल-विठ्ठल-विठ्ठल-विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल-विठ्ठल-विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल-विठ्ठल-विठ्ठल)

आ, माझे माहेर पंढरी
माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी
आहे भिवरेच्या तीरी

बाप आणि आई
बाप आणि आई माझे विठ्ठल, रखुमाई
माझे विठ्ठल, रखुमाई
माझे विठ्ठल, रखुमाई

माझे माहेर पंढरी
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
आहे भिवरेच्या तीरी

पुंडलीक आहे बंधू
पुंडलीक आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू
त्याची ख्याती काय सांगू
त्याची ख्याती काय सांगू

हो, माझे माहेर पंढरी
माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी
आहे भिवरेच्या तीरी

माझी बहीण चंद्रभागा हो
माझी बहीण चंद्रभागा हो
माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा
करीतसे पापभंगा
करीतसे पापभंगा
करीतसे पापभंगा

हो, माझे माहेर पंढरी
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
आहे भिवरेच्या तीरी

एका जनार्दनी शरण
एका जनार्दनी शरण
एका जनार्दनी शरण
एका जनार्दनी शरण

आ, एका जनार्दनी शरण
एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण
करी माहेरची आठवण
करी माहेरची आठवण

हो, माझे माहेर पंढरी
माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी
आहे भिवरेच्या तीरी
आहे भिवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी



Credits
Writer(s): Ram Pathak, Sant Eknath
Lyrics powered by www.musixmatch.com

Link