The Warli Revolt

मी तो Warli आदिवासी
आमच्या पद्धती आहेत ऐतिहासिक
ह्या रानाचा मूळ निवासी
जीव आणतो पडसर मातीत
प्राण हिरवा, माझा देव आहे वाघोबा
प्रगती तुमच्या बाद
आमच्या जंगलातनं माग व्हा

पैसा किती दाखवाल?
भौतिक सुखाचे चाकर व्हाल
भविष्य तुमचे हाय लबाड
मी जगतो हाय तो वर्तमान

प्रगतीचे तुमचे ढोंग
पहातर पैसे छापतंय कोण?
झाडे आमची कापतंय कोण?
नि जंगलात metro मागतंय कोण?

झाले हाय जगणे दुःख हे
पिंजऱ्यात घालता जनावर मुके
केले मालमत्ताचे तुकडे
पाहुना देत तुम्हा आकाश मोकळे

गोडबोले नेता ते सोंगाडे
आदिवास्यांचे घर म्हणे झोपडे
चोंबडे तर लबाड बोंबले
स्वय खिशा मध्ये रोकडा कोंबले

सहू आम्ही का तुमची तुडवनी
पाहू तरी किती तुमची फसवणी
निशी दिनी आम्हा देता अशांती
आत्ता वढतो माती कपाळतटी

धरीन बाण मी, होईन रानटी
यतायात मग येईल क्रांती
भीत ना तुला मी तिलका मांझी
हासी-हासी चडवो फासी

माणूस म्हणुनी जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं
अरे, माणूस म्हणुनी जगण्यासाठी आम्हाला सारं हे करायचं
अरं, आज नाही उदयाला मरायचं
मग कश्याला मागं सरायचं
अरं, आज नाही उदयाला मरायचं
मग कश्याला मागं सरायचं

हमें ना पसंद ये खोटा विकास
ना है तुम जैसे चोरों पे विश्वास
Metro बनाने उखाड़ो तुम झाड़
जब झाड़ ना बचेंगे, कैसे लोगे सांस?

घर मेरा जंगल, खुला आकाश
तुम आये त्रास देने, करने इसका नाश
प्रकृति का बनाओ मज़ाक
यही प्रकृति से बनी मानव जात

तुम आज रहे हो हमे भगा
छिन के हमसे तुम हमारी जगह
बस बचा है ये जीने का तरीका
तुम वो भी छिन के करे हमें तबाह

सज़ा पक्षी-प्राणी की है क्या?
क्यों इन्हे बेदखल कर रहे ऐसा?
उद्योगी सरकार हमें रहे फ़सा
हमें वटा के ये बना रहे पैसा

और बसा रहे भलती सोच
भविष्य में इनके बच्चे देंगे इन्हे दोष
पर अफ़सोस वो ना देख सकेंगे वो
सहते हुए अपने अगले पीढ़ी को

खुद तुम जीओ और जीने दो
लगाओ पौदे जब तक जीवित हो
मूर्खो, उठो अपनी सोच बदलो
या ना कुछ बचेगा फिर खोने को

जीने को एक ही हे प्राण
उसकी भी कागज़ में तुम मांगो पहचान
आदिवासी हूं, गरीब इंसान
कैसे साबित करू मेरा है ये स्थान?

मै किसान, उगावु अनाज
और हर प्राणी मेरे परिवार समान
खुद पे करो तुम बस एक एहसान
बचालो अपनी ये सोने की खाण

गाव शेजारी पडीक रान पिकवलं आदिवाश्यान
गाव-गुंड हरामखोरांन त्याची केली आदुळदान
जर का गुन्हा केला पुन्हा त्याला तेथेच गाडायचं

अरं, आज नाही उदयाला मरायचं
मग कश्याला मागं सरायचं
अरं, आज नाही उदयाला मरायचं
मग कश्याला मागं सरायचं

जंगली, जंगली, जंगली, जंगली जिंदगी पाहिजे आम्हाला
जंगली खावाले, जंगली पावर
मातीची लेकरं मायीशी जुळून
दोस्त आणेवाले आहे जनावर

हुकुरुकुकु म्हटल्या बरोबर
एका आवाजावर सारे अंगावर
तुम्हाला तर लोक म्हणते मालक
पाठी मागं किती गंदी हालत
मंत्री नंदी सारखे डोलत
गुलाम बनून राजाचा थाट

आदेश देते की जंगल काप
लावला तर नय ये कोणाचा बाप
सिमेंट चे मजले, टाकाले भोपळे
तरी भी पाहिजे छमिया नाच
या जंगलात, एकीने नाचतो धरून साऱ्यांचे हातात हात

तारपा-ढोल वारली बोल वाजते नाचते या जंगलात
बायको-पोरं hardcore बहीण भावा सारखा समाज
निसर्गाच्या रंगानं जगात famous आमचा Warli Art
स्वतःच्या घरानं अन्न बनवतो
नाही हो आम्ही कोणाचे गुलाम

गाड्या, मोटार सवयी तुमच्या
इंधनाची तुम्ही करा तबाही
कारखाने देते झेहरीला धुआ
आणि तरंगते ढगांची काळी मलाई
बंदुका मारायला पैसा पण जनतेच्या भुकेचा इलाज केला नाय
इतिहास देते साक्ष Warli कधी भी भुकेनं मेला नाय

अरे, देशभक्त लोक तुम्ही नां, त्याग आम्हा काय मागता?
देशभक्त लोक तुम्ही नां, त्याग आम्हा काय मागता?
अरे जंगल असे आमची आई, रक्षणात जीव जाई
रक्षणात जीव जाई
रक्षणात जीव जाई
जंगल असे आमची आई, रक्षणात जीव जाई
रक्षणात जीव जाई
रक्षणात जीव जाई

झाड तुम्ही तोडून टाकता
त्याग आम्हा काय मागता?
अरे, देशभक्त लोक तुम्ही नां
त्याग आम्हा काय मागता?
डोळ्यांदेखत उजेड चोरिता
त्याग आम्हा काय मागता?
त्याग आम्हा काय मागता?
त्याग आम्हा काय मागता?
अरे, त्याग आम्हा काय मागता?



Credits
Writer(s): Saurabh Abhyankar, Prakash Bhoir, Abhishek Menon, Dharmesh Naresh Parmar, Aklesh Sutar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link