Kandivalicha Ichhapurti Ganesh

विघ्नविनाशक सिद्धिविनायक तूच स्वामीदाता
नतमस्तक तुझ इच्छापूर्ति तूच भाग्यविधाता
(मोरया, मोरया)

(मोरया, मोरया, मोरया, मोरया)
(मोरया, मोरया, मोरया, मोरया)
(इच्छापूर्ति, इच्छापूर्ति, इच्छापूर्ति, इच्छापूर्ति)
(इच्छापूर्ति, इच्छापूर्ति, कांदीवलीचा इच्छापूर्ति)

तुझे रूप, तुझे तेज, अशी तुझी काया
माझा ध्यास, माझा श्वास, तूच माझी छाया (मोरया, मोरया)
तुझा भक्त येई दारी, देइ तुज साद
नवसाला पाव देवा ऐक त्याची हाक (मोरया, मोरया)

करीन असा सोहळा, असे आगमन
धरती गगन एक होई नाच नभांगन
(इच्छापूर्ति, इच्छापूर्ति, कांदीवलीचा इच्छापूर्ति)

एकदंत, दयावंत तूच मूर्तिमंत
तुझी सेवा करुनि भक्त होई किती वंत (मोरया, मोरया)
हो, तूच शक्ती, तूझी भक्ती, तूच माझा वाली
झुंजयाला बळ दे, देह तुझ्या हवाली (मोरया, मोरया)

जन्मोजन्मी दास तुझा, तूच माझा देव
चरणावर माथा तुझ्या डोई हात ठेव
(इच्छापूर्ति, इच्छापूर्ति, कांदीवलीचा इच्छापूर्ति)

(गणपती बाप्पा मोरया)
(मोरया, मोरया, मोरया, मोरया)
(मोरया, मोरया, मोरया, मोरया)
(इच्छापूर्ति, इच्छापूर्ति, इच्छापूर्ति, इच्छापूर्ति)
(इच्छापूर्ति, इच्छापूर्ति, कांदीवलीचा इच्छापूर्ति)

Credits
Writer(s): Abhijeet Joshi, Nisha Parulekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link