Bullet

हे, शोभून दिसतोय आपला जोडा
अग घेतो तुला शिंदेशाहीचा तोळा
आगं शोभून दिसतोय आपला जोडा
घेतो तुला शिंदेशाहीचा तोळा

घे जरा ध्यानात, चल जाऊ रानात
घे जरा ध्यानात, चल जाऊ रानात
गावात मिरवतो, तुला गावात मिरवतो

बस माझ्या Bullet वर राणी तुला फिरवतो
आगं बस माझ्या Bullet वर राणी तुला फिरवतो
बस माझ्या Bullet वर राणी तुला फिरवतो

माझी Bullet ही Bullet दिसाया भारी
आज IT त उभी करतो तुझ्या दारी
माझी Bullet ही Bullet दिसाया भारी
आज IT त उभी करतो तुझ्या दारी

आधी जरा दमानं, मग जरा जोमानं
आधी जरा दमानं, मग जरा जोमानं
सैरनी करवतो, तुझी सैरनी करवतो

बस माझ्या Bullet वर राणी तुला फिरवतो
बस माझ्या Bullet वर राणी तुला फिरवतो
बस माझ्या Bullet वर, वर, वर
राणी तुला फिरवतो

अशी Bullet वर पुढं-पुढं तू सरणा
तुझ्या हातानं आवडून मला तू धरणा
अशी Bullet वर पुढं-पुढं तू सरणा
तुझ्या हातानं आवडून मला तू धरणा

चल मग फिरुया, लगीनं करूया
चल मग फिरुया, लगीनं करूया
नाव तुझं गिरवतो, हातावर नाव तुझं गिरवतो

बस ती का? बस की, राणी तुला फिरवतो
बस माझ्या Bullet वर राणी तुला फिरवतो
बस माझ्या Bullet वर, वर, वर
राणी तुला फिरवतो

हे, भुरहा आ... बस की
एवढा काय मस्का लावून घेती
बस की माझ्या Bullet वर
आगं बु, Bullet वर



Credits
Writer(s): Utkarsh Shinde, Adarsh Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link