Aala Ghari Pahuna

आला घरी पाहुणा बोला सारे
"गणपती बाप्पा मोरया रे"
(आला घरी पाहुणा बोला सारे)
("गणपती बाप्पा मोरया रे")

ए-ए, आला घरी पाहुणा बोला सारे
"गणपती बाप्पा मोरया रे"
(आला घरी पाहुणा बोला सारे)
("गणपती बाप्पा मोरया रे")

मोदकाचा मान देऊ गणपती देवा
(मोदकाचा मान देऊ गणपती देवा)
दुर्वाची जुडी वाहू गणपती देवा
(दुर्वाची जुडी वाहू गणपती देवा)

ए, मोदकाचा मान देऊ गणपती देवा
दुर्वाची जुडी वाहू गणपती देवा

करुनिया पूजन बोला सारे
"गणपती बाप्पा मोरया रे"
(आला घरी पाहुणा बोला सारे)
("गणपती बाप्पा मोरया रे")

करू नका गर्दी रांगेत या की
(करू नका गर्दी रांगेत या की)
केळी अन खोबऱ्याचा प्रसाद घ्या की
(केळी अन खोबऱ्याचा प्रसाद घ्या की)

ए-ए, करू नका गर्दी रांगेत या की
केळी अन खोबऱ्याचा प्रसाद घ्या की

घेऊनिया प्रसाद बोला सारे
"गणपती बाप्पा मोरया रे"
(आला घरी पाहुणा बोला सारे)
("गणपती बाप्पा मोरया रे")

गणराज देतो बघा भाविकाला स्फूर्ती
(गणराज देतो बघा भाविकाला स्फूर्ती)
आरतीची वेळ झाली ओवाळूया आरती
(आरतीची वेळ झाली ओवाळूया आरती)

गणराज देतो बघा भाविकाला स्फूर्ती
आरतीची वेळ झाली ओवाळूया आरती

ओवाळुनी आरती बोला सारे
"गणपती बाप्पा मोरया रे"
(आला घरी पाहुणा बोला सारे)
("गणपती बाप्पा मोरया रे")

आला घरी पाहुणा बोला सारे
"गणपती बाप्पा मोरया रे"
(आला घरी पाहुणा बोला सारे)
("गणपती बाप्पा मोरया रे")

ए-ए, आला घरी पाहुणा बोला सारे
"गणपती बाप्पा मोरया रे"
(आला घरी पाहुणा बोला सारे)
("गणपती बाप्पा मोरया रे")



Credits
Writer(s): Sagar Pawar, Nitin Morajkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link