Baapa Chalala

हे, आस लावूनि देवा रं, सांग कुठं जाशी?
माय-लेकराची देवा ताटातूट झाली
माया लावलीस अशी लेकरावरी
भेट तुझी ही रं देवा भेट ही अधुरी

आनंदाच्या क्षणी कसा हर्ष हा लोपला
नयनी अश्रू कंठ दाटला

बाप्पा चालला (चालला, चालला, चालला)
हो,बाप्पा चालला (चालला, चालला, चालला)
बाप्पा चालला (चालला, चालला, चालला)
हा, बाप्पा चालला (चालला, चालला, चालला)

(अंतःकरण भरून आले निरोप हा दिला तुया)
(मायबाप गणराया का रं रुसला)
(सारे भक्त गना हाक देती रं तुला)
(परत ये रं मायबापा, गणेश बाळा)

आ, उसळला जनसागर तुला रं देती निरोप
पाणी आलं रं डोळ्यात, होता रं हे विसर्जन
परत या हो बाप्पा जीवांना चैन
मनाला लागली या कशी उगा हूर रं

आभाळ दाटलं देवा झालं काळ-काळ
मेघराजा तो ही रडला

बाप्पा चालला (चालला, चालला, चालला)
हो,बाप्पा चालला (चालला, चालला, चालला)
बाप्पा चालला (चालला, चालला, चालला)
हा, बाप्पा चालला (चालला, चालला, चालला)

बाप्पा चालला (चालला, चालला, चालला)
हो,बाप्पा चालला (चालला, चालला, चालला)
बाप्पा चालला (चालला, चालला, चालला)
हा, बाप्पा चालला (चालला, चालला, चालला)

घालीन लोटांगण, वंदीन चरण
डोळ्यान पाहीन रूप तुझे
प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन
"भावे ओवळींन" म्हणे नामा

त्वमेव माता, पिता त्वमेव
त्वमेव बंधुश्च, सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव
त्वमेव सर्वंमम देव-देव

कायेनवाचा मनसेंद्रीयेरवा
बुद्धयात्मनावा प्रकृती स्वभावा
करोमियज्ञम सकलम परस्मे
नारायणायति समर्पयामि

अच्युतम, केशवम रामनारायणम
कृष्णदामोदरम, वासुदेवम हरि
श्रीधरम माधवंगोपिकावल्लभम
जानकीनायकम रामचंद्रभजे

हरे राम, हरे राम, राम-राम हरे-हरे
हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण-कृष्ण हरे-हरे
हरे राम, हरे राम, राम-राम हरे-हरे
हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण-कृष्ण हरे-हरे

हरे राम, हरे राम, राम-राम हरे-हरे
हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण-कृष्ण हरे-हरे



Credits
Writer(s): Harshad Shinde, Pandit Salve
Lyrics powered by www.musixmatch.com

Link