Vaadhiv Distay Rao

वळख न्हाई तरी वळख काढूनी
बोलत न्हाई तरी बळच बोलुनी
हा, वळख न्हाई तरी वळख काढूनी
बोलत न्हाई तरी बळच बोलुनी

विचार काय, नाव-गाव?
का हो, विचार काय, नाव-गाव?

वाढीव दिसताय, राव
तुम्ही लई वाढीव दिसताय, राव
वाढीव दिसताय, राव
तुम्ही लई वाढीव दिसताय, राव

(वाढीव दिसताय, राव)
(तुम्ही लई वाढीव दिसताय, राव)
(वाढीव दिसताय, राव)
(तुम्ही लई वाढीव दिसताय, राव)

विनाकारण घेता हो भेट
गोड बोलून अंगाला खेट
काय पाव्हणं?
विनाकारण घेता हो भेट
गोड बोलून अंगाला खेट

काय बोलताय बोल मोठं
तुमचं वागणं सारं खोटं
पाटील न्हाई पण पाटलावानी
पुढारी न्हाई पण पुढाऱ्यावानी

फुकट खाताय भाव
काय फुकट खाताय भाव?

वाढीव दिसताय, राव
तुम्ही लई वाढीव दिसताय, राव
वाढीव दिसताय, राव
तुम्ही लई वाढीव दिसताय, राव

(वाढीव दिसताय, राव)
(तुम्ही लई वाढीव दिसताय, राव)
(वाढीव दिसताय, राव)
(तुम्ही लई वाढीव दिसताय, राव)

काय ठेवताय mobile दोन?
तुम्हा येई ना एक बी phone
काय ठेवताय mobile दोन?
तुम्हा येई ना एक बी phone

लई म्हणताय गावात मान
तुम्हा ईचारत न्हाई कोण
सावकार न्हाई पण सावकारावानी
पैलवान न्हाई तरी पैलवानावानी

कशाला आणताय आव?
उगा कशाला आणताय आव?

वाढीव दिसताय, राव
तुम्ही लई वाढीव दिसताय, राव
वाढीव दिसताय, राव
तुम्ही लई वाढीव दिसताय, राव

(वाढीव दिसताय, राव)
(तुम्ही लई वाढीव दिसताय, राव)
(वाढीव दिसताय, राव)
(तुम्ही लई वाढीव दिसताय, राव) लई वाढीव दिसताय



Credits
Writer(s): Deepak Gaikwad, Sachin Awghade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link