Yaachsathi Kela Hota

याजसाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास

शेवटचा दिस गोड व्हावा
शेवटचा दिस गोड व्हावा
याजसाठी केला होता अट्टहास

याजसाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास

आता निश्चितीने पावलो विसावा
विसावा, विसावा
आता निश्चितीने पावलो विसावा
आता निश्चितीने पावलो विसावा

खुंटलिया धावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया
याजसाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास

शेवटचा दिस गोड व्हावा
शेवटचा दिस गोड व्हावा
याजसाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास

कवतुक वाटे जालिया वेचाचे
कवतुक वाटे जालिया वेचाचे
कवतुक वाटे जालिया वेचाचे
नाव मंगळाचे तेणें गुणें

याजसाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास
शेवटचा दिस गोड व्हावा

शेवटचा दिस गोड व्हावा
याजसाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास

तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी

आता दिवस चारी, आता दिवस चारी खेळीमेळी
याजसाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास

शेवटचा दिस
शेवटचा...

शेवटचा दिस गोड व्हावा
शेवटचा दिस गोड व्हावा
याजसाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास

याजसाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास
शेवटचा दिस गोड व्हावा
शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड व्हावा

याजसाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास
याजसाठी केला होता अट्टहास



Credits
Writer(s): Traditional, Pt. Bhimsen Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link