Doka Firlaya

सळसळ उरात वार पिसाट शिरलंय गं
सळसळ उरात वार पिसाट शिरलंय गं
आलंय उधाण समदचं भान हरलंय गं
आलंय उधाण समदचं भान हरलंय गं

शिंगरू मनाचं आता न कुणाच्या हातात उरलंय गं
फिरलंय गं डोकं, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं

ए, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं

पूड मस्तीची खोलून, रगारगात गळून
पूड मस्तीची खोलून, रगारगात गळून
साऱ्या चिंता डोक्यातल्या आज टाकल्या धुऊन

आलंय रंगात, खूळ हे अंगात मुरलंय गं
हे, आलंय रंगात, खूळ हे अंगात मुरलंय गं

फिरलंय गं डोकं, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं
फिरलंय गं डोकं, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं
फिरलंय गं डोकं, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं
ए, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं

ए, वाजू लागला संबळ, आला रंगात गोंधळ
वाजू लागला संबळ, आला रंगात गोंधळ
कसा घालावा आवर? जीव मुंजाचा पिंपळ
कसा घालावा आवर? जीव मुंजाचा पिंपळ

केलंय उतान, मस्तीच्या भूतान धरलंय गं
ए, केलंय उतान, मस्तीच्या भूतान धरलंय गं

ए, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं
आरे, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं
ए, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं
ए, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं
ए, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं डोकं, फिरलंय गं

Credits
Writer(s): Rohit Nagbhide, Vaibhav Deshmukh
Lyrics powered by www.musixmatch.com

Link