Porichi Kamaal

मी केली ऐश, माझी गेली cash
बघून हिला माझं डोकं बघा झालं clash
बघा झालं clash

पोरीची कमाल, केलीया धमाल...
पोरीची कमाल, केलीया धमाल
नाद हिचा मी केला, नाद हिचा मी केला

नाद हिचा मी केला रं हिच्या नादात पैसा गेला

(नादात पैसा गेला रं, हिच्या नादात पैसा गेला)

लय खोडील ही खट्याळ, करी नजरेनं घायाळ
ए, लय खोडील ही खट्याळ, करी नजरेनं घायाळ
आता हिची हो झाली भुरळ, कधी फेकल प्रेमाचा जाळ

दिसाया देखणी, लय राव चिकनी
दिसाया देखणी, लय राव चिकनी
साराचं घोटाळा झाला, अहो, साराचं घोटाळा झाला

नाद हिचा मी केला रं हिच्या नादात पैसा गेला
नाद हिचा मी केला रं हिच्या नादात पैसा गेला
(नादात पैसा गेला रं, हिच्या नादात पैसा गेला)
(नादात पैसा गेला रं, हिच्या नादात पैसा गेला)

कधी जवळ माझ्या आली म्हणे, "आता मी तुमची झाली"
Hey, कधी जवळ माझ्या आली म्हणे, "आता मी तुमची झाली"
मग हळूचं मागणी केली तिची हाऊस मी पुरविली

दावती नखरा झालो मी बकरा
दावती नखरा झालो मी बकरा
विषय माझा झाला, अरे, विषय माझा झाला

ए, नाद हिचा मी केला रं हिच्या नादात पैसा गेला
नाद हिचा मी केला रं हिच्या नादात पैसा गेला, ए
(नादात पैसा गेला रं, हिच्या नादात पैसा गेला)
(नादात पैसा गेला रं, हिच्या नादात पैसा गेला)

आधी होत कि माझं वावर, आता गेलीया माझी power
ए, आधी होत कि माझं वावर, आता गेलीया माझी power
विकून टाकलं सारं एक्कर, आता आलोया मी गुंठ्यावर

मनातलं राज सांगतोय आज
मनातलं राज सांगतोय आज
घरात धिंगाणा झाला, अरे, घरात धिंगाणा झाला

नाद हिचा मी केला रं हिच्या नादात पैसा गेला
नाद हिचा मी केला रं हिच्या नादात पैसा गेला
(नादात पैसा गेला रं, हिच्या नादात पैसा गेला)
(नादात पैसा गेला रं, हिच्या नादात पैसा गेला)

Credits
Writer(s): Sachin Avghade, Sainath Patole
Lyrics powered by www.musixmatch.com

Link