Ye Naa Gade

Hello! सावत्या
तू मला गच्चीवर का बोलवितो? hello!
कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे ना
म्हणून तुला गच्चीवर बोलवितो, lovely

हट लंपट, प्रेम आहे तर रस्त्यावर दाखिवना
तात्या समोर दाखिव, hello-hello!
गप्प का झाला तू माझ्या superman?
तात्याला बघून तुझ्या माझी फाटते, बोलती बंद होते माझी
तू काय दूध आहे का फाटायला, ढूचक्या?

नऊवारी साडी माझी गुलाबी
सापडं ना कुठं ती ठेवली
आरं, नऊवारी साडी माझी गुलाबी
सापडं ना कुठं ती ठेवली

सर्जेरावानी SMS केला
बीगी-बीगी येना गडे farmhouse ला
SMS पाहून गुलुब माझा पेटला
अशी कशी जाऊ मी farmhouse ला?

ये-ये-ये-ये-येना...
ये-ये-येना, येना गडे, देतो मी गुलाबी साडी गं
ये-ये-येना, येना गडे, देतो मी matching चोळी गं
ये-ये-येना, येना गडे, देतो मी गुलाबी साडी गं
ये-ये-येना, येना गडे, देतो मी matching चोळी गं

बोलीवलं धोक्यानी, केली मला लाडी-गोडी
रामाच्या मीठीत सळसळते माझी body
माप घेणार तुझा A-one शिंप्यावाणी
अगं, ज्वानीची ही मजा घेऊ english picture वाणी

थांबा हो राव जी, step-by-step जाऊ जरा
Hey, लग्नाचं license काढा, मग हवं तसं driving करा

ये-ये-ये-ये-येना गं
ये-ये-येना, येना गडे, देतो मी गुलाबी साडी गं
ये-ये-येना, येना गडे, देतो मी matching चोळी गं
ये-ये-येना, येना गडे, देतो मी गुलाबी साडी गं
ये-ये-येना, येना गडे, देतो मी matching चोळी गं

Hello! अरं माझी पीने, come fast, bro
येताना चकणा घेऊन ये

Jeep गाडीत फिरतांना, टेम्पोत जातांना
तुमचाच hoarding दिसतो मला
माझ्या पिरतीचं मी बोलते
तुमच्या डोक्यात काय-काय चालते?
खरं-खरं आई शप्पथ सांगा मला

अहो, jeep गाडीत फिरतांना, टेम्पोत जातांना
तुमचाच hoarding दिसतो मला
माझ्या पिरतीचं मी बोलते
तुमच्या डोक्यात काय-काय चालते?
खरं-खरं आई शप्पथ सांगा मला

Ok, तुझ्या आईची शप्पथ घेतो
प्रेम हाय माझा खरा
Makeup करून, झक्कास बनून
बीगी-बीगी घरा बाहेर पडा

ये-ये-ये-ये-ये-ये-येना...
ये-ये येना-, देतो मी गुलाबी साडी गं
ये-ये येना-, देतो मी matching चोळी गं

ये-ये-येना वाड्यावर देतो मी गुलाबी साडी गं
ये-ये-येना वाड्यावर देतो मी matching चोळी गं
बीगी-बीगी आली वाड्यावर नेसून गुलाबी साडी हो
बीगी-बीगी आली वाड्यावर नेसून matching चोळी गं

ये-ये-येना, ये-ये-येना
ये-ये-येना, ये-ये-येना

Hello! हा, auto आले gate वर, gate उघड
ये-ये-ये पण कुत्र्यापासुन सावध राह
Joking-joking, tat for tit
बाटली काढ रे



Credits
Writer(s): 0, Khamosh Shah
Lyrics powered by www.musixmatch.com

Link