Ye Na Gavran Maina

ये पोरी...

हरल्या जवानीची तू ग राणी
मला मिठीत घेशील का
तुला दावेन गावरान पाणी
गप गुमान जाशील का
अग ये ना, अग ये ना
येना, जाना, येना, जाना

कुणी बगल काय बी म्हनल
होईल चर्चा फार
अग अग अग ये ना जवळ
तह्वा कलल
दोघांच होतील चार

तुला बगून गळफाटला (अत्ता)
माझ्या जीवाचा तळमजला (अस्स)
चल जाऊया हनिमून ला
येना, येना

असा कसा रे गळफाटला
तुझ्या जीवाचा तळमजला
चल जाऊया हनिमून ला
येना, येना



Credits
Writer(s): Mangesh Kaangane, Mahesh, Chinar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link