Kadhi Itha Na Titha - From "Kadhi Itha Na Titha"

कधी इथं ना तिथं, कळ ना कुठं
कशात जीव माझा अडलाय?
कधी इथं ना तिथं, कळ ना कुठं
कशात जीव माझा अडलाय?
तुझ्यापाशी गं येऊन पडलाय

मन माझं प्रेमात पडलंया, उठून हसाया लागलंय
मन माझं प्रेमात पडलंया, उठून हसाया लागलंय

पोरा, तुझ्या मनाला कुठं रं लागलंय?
माझ्या दिलानं तुला रं पाहिलंय
गाणं पिरतीचं दिसान गायलंय
राती सपानं भिजुन न्हायलंय

मन माझं प्रेमात पडलंया, उठून हसाया लागलंय
मन माझं प्रेमात पडलंया, उठून हसाया लागलंय

पोरी, माझी राणी तू होणारी
राजा मी तुझा गं, आणीन बाजा मी दारी
नेसून साडी येशील दारी
दिसशील किती गं भारी

पोरी, माझी राणी तू होणारी
राजा मी तुझा गं, आणीन बाजा मी दारी
नेसून साडी येशील दारी
दिसशील किती गं भारी

नेसली साडी, आले मी दारी
जवळ जरासा तू येना
नेसली साडी, आले मी दारी
जवळ जरासा तू येना

बघू नको असं मनी होतंय कसं
जीवात तुझ्या जीव अडलाय जस
तुझ्या दिलानं...
तुझ्या दिलानं दिलाला दिल हाय काय
तुझ्या बिगर मनात काय नाय

कधी इथं ना तिथं, कळ ना कुठं
कशात जीव माझा अडलाय?
कधी इथं ना तिथं, कळ ना कुठं
कशात जीव माझा अडलाय?
तुझ्यापाशी गं येऊन पडलाय

मन माझं प्रेमात पडलंया, उठून हसाया लागलंय
मन माझं प्रेमात पडलंया, उठून हसाया लागलंय



Credits
Writer(s): Akshay Satish Thombare
Lyrics powered by www.musixmatch.com

Link