Aala Re Bhai Aala

फेसाळू द्या भरभरा, झलकू द्या मदिरा जरा
माहोल बनवू जरा अरे, top to bottom मारा
दोस्ताला झप्पी द्या, मस्तीला पप्पी द्या
Tension ला गोळी मारा

आला, आला रे भाई आला
Mood समद्यांचा happy झाला
करा जल्लोष, नाचा चला
आज full to राडा घाला

आला, आला रे भाई आला
Mood समद्यांचा happy झाला
करा जल्लोष, नाचा चला
आज full to राडा घाला

शहरात, गावात, समद्यात रुबाब आपला (आपला)
अरे, घावायचा नाही कुठंच जवाब आपला (आपला)
शहरात, गावात, समद्यात रुबाब आपला
घावायचा नाही कुठंच जवाब आपला

पहाडाला फोडतो, अरे, दगडाला तोडतो
पहाडाला फोडतो, दगडाला तोडतो
(बारुद श्वासात, तुफान हातात)
(अंगात ह्या जलजला)

आला, आला रे भाई आला
Mood समद्यांचा happy झाला
करा जल्लोष, नाचा चला
आज full to राडा घाला

करा जल्लोष, नाचा चला
आज full to राडा घाला, ए

भाईच्या नावानं प्यालाला प्याला हा भिडवा (भिडवा)
अरे, भिडू द्या ढगाला volume dj चा वाढवा (वाढवा)
भाईच्या नावानं प्यालाला प्याला हा भिडवा
अरे, भिडू द्या ढगाला volume dj चा वाढवा

रोको ना किसको, अरे, टोको ना किसको
रोको ना किसको, टोको ना किसको
(जी-भर के पिने दो, मस्ती में जिने दो)
(बढ़ने दो ये सिलसिला)

आला, आला रे भाई आला
Mood समद्यांचा happy झाला
करा जल्लोष, नाचा चला
आज full to राडा घाला

ए, आला, आला रे भाई आला
Mood समद्यांचा happy झाला
करा जल्लोष, नाचा चला
आज full to राडा घाला

घाला-घाला, घाला, घाला राडा घाला
घाला-घाला, घाला
घाला-घाला, घाला, घाला राडा घाला
घाला-घाला, घाला, घाला राडा घाला



Credits
Writer(s): Rohit Nagbhide, Vaibhav Deshmukh
Lyrics powered by www.musixmatch.com

Link