Ek Porgi Manat Bharli (From "Ek Porgi Manat Bharli")

एक पोरगी मनात भरली रे
मला झालीया प्रेमाची करनी
एक पोरगी मनात भरली रे
मला झालीया प्रेमाची करनी

कुणी सांगा मला, कसं पटवू तिला?
माझी power आता सारी सरली
कुणी सांगा मला, कसं पटवू तिला?
माझी power आता सारी सरली

एक पोरगी मनात भरली रे
मला झालीया प्रेमाची करनी

आता झाली जीवाची दयना
रातीला मला झोपच येईना
Hey, आता झाली जीवाची दयना
रातीला मला झोपच येईना

Wait करून जीव माझा दमला
तरी reply तिचा काही येईना
तिचा photo मला ज्या खोलीत घेऊनी टंगला (टंगला)

एक पोरगी मनात भरली रे
मला झालीया प्रेमाची करनी
एक पोरगी मनात भरली रे
मला झालीया प्रेमाची करनी

तिच्या डोळ्यांच्या पिस्तूलची गोळी
माझ्या मनाला चिरून गेली
Hey, तिच्या डोळ्यांच्या पिस्तूलची गोळी
माझ्या मनाला चिरून गेली

जरा लाजून समोर येणा
मग खेळूया प्रेमाची होळी
कधी कळतील तुला माझ्या मनाच्या भावना?

एक पोरगी मनात भरली रे
मला झालीया प्रेमाची करनी
एक पोरगी मनात भरली रे
मला झालीया प्रेमाची करनी

एक पोरगी मनात भरली रे
मला झालीया प्रेमाची करनी
एक पोरगी मनात भरली रे
मला झालीया प्रेमाची करनी



Credits
Writer(s): Kshitij Patwardhan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link