Amcha Neta Layee Powerful

शेहनशा, बादशाह, शेर-ए-दिल आमचा नेता
मेहरबान, कदरदान, संगदिल आमचा जेता
(शेहनशा, बादशाह, शेर-ए-दिल आमचा नेता)
(मेहरबान, कदरदान, संगदिल आमचा जेता)

तो पत्ता करतो गुल, हो-हो
तो पत्ता करतो गुल powerful
(तो पत्ता करतो गुल powerful)
हाय आमचा नेता लई powerful
(हाय आमचा नेता लई powerful)

घासून नाही रे ठासून आला
(घासून नाही रे ठासून आला)
भल्या भल्यांचा वांदा केला
(भल्या भल्यांचा वांदा केला)

घासून नाही रे ठासून आला
भल्या भल्यांचा वांदा केला
(भल्या भल्यांचा वांदा केला)
त्याला बगून बत्ती गुल powerful
(त्याला बगून बत्ती गुल powerful)

अरे, बगतोस काय रागान?
तुला चितपट केलय वाघान
बगतोस काय रागान?
तुला चितपट केलय वाघान

तो dashing पाडतोय भूल powerful
(तो dashing पाडतोय भूल powerful)
तो पत्ता करतो गुल powerful, अ-हाँ

आरं बघू नको चल मुजरा कर
(बघू नको चल मुजरा कर)
हेय आमचा झेंडा हातात धर
(आमचा झेंडा हातात धर)

आरं बघु नको चल मुजरा कर
आमचा झेंडा हातात धर
(आमचा झेंडा हातात धर)
केला जुगाड, जुगाड, जुगाड देऊन हुल्ल

केला जुगाड देऊन हुल्ल powerful
(केला जुगाड देऊन हुल्ल powerful)
तो पत्ता करतो गुल powerful
(तो पत्ता करतो गुल powerful)

जुगू-जुगू जुगाड, जुगाड, जुगाड
जुगू-जुगू जुगाड, जुगाड, हो
(जुगू-जुगू जुगाड, जुगाड, जुगाड)
(जुगू-जुगू जुगाड, जुगाड, हो)



Credits
Writer(s): Jeewan Ghongade, Shailesh Dharangaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link