Ektich Firat Hote Mi

एकटीच फिरत होते मी अशी
एका मर्द गड्याने धरली कशी?
एकटीच फिरत होते मी अशी
एका मर्द गड्याने धरली कशी?
तशी उरात धडकी बसली

बाई मी धूम पडाली, बाई मी धूम पडाली
बाई मी धूम पडाली, बाई मी धूम पडाली
बाई मी धूम पडाली, बाई मी धूम पडाली
बाई मी धूम पडाली, बाई मी धूम पडाली

काय सांगू कुणाला कळे ना?
मला माझा गं चैन पडे ना
काय सांगू कुणाला कळे ना?
मला माझा गं चैन पडे ना

घाबरलं हे कोमल मन...
घाबरलं हे कोमल मन तरी आवडला मला तो पण
...तरी आवडला मला तो पण

हो, त्याच्या नजरेत जातांना नजर
त्याच्या नजरेत जातांना नजर
असा झाला मला प्रेमाचा असर
त्याला बघून गालात हसली

बाई मी धूम पडाली, बाई मी धूम पडाली
बाई मी धूम पडाली, बाई मी धूम पडाली
बाई मी धूम पडाली, बाई मी धूम पडाली
बाई मी धूम पडाली, बाई मी धूम पडाली

त्याने करता मजला खाणा-खुणा
मी लाजून पाहिले पुन्हा-पुन्हा
त्याने करता मजला खाणा-खुणा
मी लाजून पाहिले पुन्हा-पुन्हा

शहारले हे अंग-अंग
शहारले हे अंग-अंग
त्याच्या मिठीत झाले मी दंग
त्याच्या मिठीत झाले मी दंग

म्हणाला येऊन तो माझ्या कानी
म्हणाला येऊन तो माझ्या कानी
"मोठी-मस्तानी ही तुझी ज्वाणी"
त्याच्या जवळ जराशी बसली

बाई मी धूम पडाली, बाई मी धूम पडाली
बाई मी धूम पडाली, बाई मी धूम पडाली
बाई मी धूम पडाली, बाई मी धूम पडाली
बाई मी धूम पडाली, बाई मी धूम पडाली



Credits
Writer(s): Subhash Malvee, Sajjan Kumar Deva
Lyrics powered by www.musixmatch.com

Link