Jagadgant

पिरतीचा बाण उरी घुसला इथे
हसला नि डाव सारा फसला तिथे
जगळगंट-जगळगंट आज हरला इथे
जीव झुरला इथे, जीव झुरला इथे

भलती आस-आस रोज नवी कारणे
कसली साथ करी दुनियेवरी मात
जगळगंट-जगळगंट आज हरला इथे
जीव झुरला इथे, जीव झुरला इथे

(फड, फड, फड पापणीत मन करी बघ इशारे)
(गाठी-भेठी साठी दंगल करी नाद हा खुळा)

वेग सुसाट नजरेतुनी तीर सुटला रे (तीर सुटला रे)
बांधला नेम भन्नाट दिलामधी थेट रुतला रे (थेट रुतला रे)

हे, जळते वात, तरी ज्योत हवी वाटते
कसली आग जीला इजायाचा राग
असं का? असं का? काही कळना रे

(साल भर मन मोहक ऋतू, गप्पगार सारे उन्हाळे)
(जणू वाट-घाट आज गरद-गरद साद हा नवा)

पिरतीचा बाण उरी घुसला इथे
हसला नि डाव सारा फसला तिथे
जगळगंट-जगळगंट आज हरला इथे
जीव झुरला इथे, जीव झुरला इथे

राग खट्याळ मनामधी कोड सुटलं रे (कोड सुटलं रे)
नाव लिलाट गुलाबी वाऱ्यावरी वैर मिटलं रे (वैर मिटलं रे)

हे, जळाळे धरती जणू हिरमुसले चांदणे
हार कि जीत म्हणू पेंच हा नवा
असं का? असं का? काही कळेना रे

(साल भर मन मोहक ऋतू, गप्पगार सारे उन्हाळे)
(जणू वाट-घाट आज गरद-गरद साद हा नवा)

पिरतीचा बाण उरी घुसला इथे
हसला नि डाव सारा फसला तिथे
जगळगंट-जगळगंट आज हरला इथे
जीव झुरला इथे, जीव झुरला इथे

(जगळगंट-जगळगंट आज हरला इथे)
(जीव झुरला इथे, जीव झुरला इथे)



Credits
Writer(s): Mangesh Balkrishna Kangane, Shail Shail, Pritesh Pritesh
Lyrics powered by www.musixmatch.com

Link