Bhima Tu Itka Dila Amha

तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं?
तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं?
तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं
तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं

भीमा, भीमा, भीमा
भीमा, भीमा, भीमा

तू पशुपक्षी जिवाणूंचा मित्र झाला
जगण्या धरतीवरी तयांना आसरा दिला
राणी-वनी गळ्या आता कसली भीती?
उचेवाणी कलम लिहून कायदा केला

तुला मानव म्हणावं की बोधिसत्व म्हणावं
तुला मानव म्हणावं की बोधिसत्व म्हणावं
ए, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं
तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं

भीमा, भीमा, भीमा
भीमा, भीमा, भीमा

मनुवाद्यांनी लादलं कसं बंधनाचा साखळ?
सुली देऊन दलितां ठेवलं तयांना उघड
फक्त झाकावी लाज इतकीच होती कापडं
भीम बोले मायानों नेसा बा मीपरी लुगडं

तुला आई म्हणावं की भिमाई म्हणावं
तुला आई म्हणावं की भिमाई म्हणावं
तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं
तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं

भीमा, भीमा, भीमा
भीमा, भीमा, भीमा

कामगारांवर तुझे उपकार लई-लई भारी
कारखान्यात केली तयांची भागीदारी
मूलभूत हक्क दिली रे वारसदारी
घरदार देऊन केलंया मालकापरी

तुला दाता म्हणावं की विधाता म्हणावं
तुला दाता म्हणावं की विधाता म्हणावं
तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं
तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं

भीमा, भीमा, भीमा
भीमा, भीमा, भीमा

घटना दिली भारताला उपकार तुझे मानावं
सर्वांपरी कलमांचा विचार जणी व्हावं
मानवाने दया, समतेन जीवन जगावं
चिळी-कुंभारा श्वासमध्ये प्राण द्यावं

तुला विद्वान म्हणावं की भगवान म्हणावं
तुला विद्वान म्हणावं की भगवान म्हणावं
तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं
तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं

भीमा, भीमा, भीमा
भीमा, भीमा, भीमा

तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं?
तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं?
ए, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं
तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं

भीमा, भीमा, भीमा
भीमा, भीमा, भीमा



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link