Jeev Rangla - Arrived Version

जीव दंगला, गुंगला, रंगला असा
पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

पैलतीरा नेशील, साथ मला देशील
काळीज माझं तू
सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं
पुनवाचा चांद तू

जीव दंगला, गुंगला, रंगला असा
पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

दिल ये बग़ावत करता है
तन से मेरे हर पल तेरे ख़ाब सजाते रहता हैं

चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल
सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू
खुळं आभाळ ढगाळ, त्याला रुढीचा इटाळ
माझा राग, सजणा, ही कांकणाची तोड माळ तू

खुळं काळीज हे माझे तुला दिलं मी आंदण
तुझ्या पायवं माखीन माझा जन्माचं गोंदण

जीव दंगला, गुंगला, रंगला असा
पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

पैलतीरा नेशील, साथ मला देशील
काळीज माझं तू
सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं
पुनवाचा चांद तू

जीव दंगला, गुंगला, रंगला असा
पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

श्वास तू



Credits
Writer(s): Ajay Gogavale, Atul Gogavale, Sanjay Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link