Ekadashila Javu Chala Ra Aashadhi Kartikela

एकादशीला जाऊ चला रं आषाढी कार्तिकीला
एकादशीला, एकादशीला जाऊ चला रं आषाढी कार्तिकीला
दर्शन घेऊ, चला हो पाहू पंढरीच्या विठ्ठला
दर्शन घेऊ, चला हो पाहू पंढरीच्या विठ्ठला

एकादशीला जाऊ चला रं आषाढी कार्तिकीला
एकादशीला जाऊ चला रं आषाढी कार्तिकीला
दर्शन घेऊ, चला हो पाहू पंढरीच्या विठ्ठला
दर्शन घेऊ, चला हो पाहू पंढरीच्या विठ्ठला

चला पंढरीला जाऊया, देवाचं गुण गाऊया
चला पंढरीला जाऊया, देवाचं गुण गाऊया
रूप डोळं भरून पाहूया, तनमन चरणी वाहूया
रूप डोळं भरून पाहूया, तनमन चरणी वाहूया

प्रभुनामाचा, हरिभजनाचा...
प्रभुनामाचा, हरिभजनाचा छंद मनी लागला
प्रभुनामाचा, हरिभजनाचा छंद मनी लागला
दर्शन घेऊ, चला हो पाहू पंढरीच्या विठ्ठला
दर्शन घेऊ, चला हो पाहू पंढरीच्या विठ्ठला

या आषाढी कार्तिकीला, यात्रा भरते एकादशीला

कुणी घेऊनिया दिंडीला, जाती भाविक पंढरीला

गाती अभंग, होऊनी दंग...
गाती अभंग, होऊनी दंग प्राण असे वाहिला
गाती अभंग, होऊनी दंग प्राण असे वाहिला
दर्शन घेऊ, चला हो पाहू पंढरीच्या विठ्ठला
दर्शन घेऊ, चला हो पाहू पंढरीच्या विठ्ठला

एकादशीला जाऊ चला रं आषाढी कार्तिकीला
एकादशीला जाऊ चला रं आषाढी कार्तिकीला
दर्शन घेऊ, चला हो पाहू पंढरीच्या विठ्ठला
दर्शन घेऊ, चला हो पाहू पंढरीच्या विठ्ठला

दर्शन घेऊ, चला हो पाहू पंढरीच्या विठ्ठला
दर्शन घेऊ, चला हो पाहू पंढरीच्या विठ्ठला
दर्शन घेऊ, चला हो पाहू पंढरीच्या विठ्ठला

Credits
Writer(s): Vilas Patil, Dasharath Pawar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link