Bolna

बोलना डोळ्यांनी, डोळ्यांशी, हृदयीचे आज तू
खोल दे, दिल से ही, दिल का ये प्यारा सा राज तू
बोलना डोळ्यांनी, डोळ्यांशी हृदयीचे आज तू
खोल दे, दिल से ही, दिल का ये प्यारा सा राज तू

मी तुला तू मला पाहिले, शब्द ओठांवरी राहिले
ये क्या हो गया ना जाने आज मुझे
मी तुला तू मला पाहिले, शब्द ओठांवरी राहिले
ये क्या हो गया ना जाने आज मुझे

बोलना, बोलना
बोलना, बोलना

स्वप्न पाहू नवे, एकमेकां सवे
काय अजुनी हवे, सांग ना सांग ना
हासणे हे तुझे, हे तुझे लाजणे
आवारू मी कसे या मना
धुंद झाल्या कशा, आज दाही दिशा
कोणती ही नशा, सांग ना सांग ना

आस तू, ओढ तू, प्रीत तू
नाद तू, सुर तू, गीत तू
छेड दू प्यार के साज ये आज नये

आस तू, ओढ तू, प्रीत तू
नाद तू, सुर तू, गीत तू
छेड दू प्यार के साज ये आज नये

बोलना, बोलना

बोलना, बोलना



Credits
Writer(s): Ashish Panat, Neeraj Neeraj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link