Rimzim Pavsat

रिमझिम, रिमझिम, रिमझिम
रिमझिम, रिमझिम
रिमझिम, रिमझिम, रिमझिम
रिमझिम, रिमझिम

रिमझिम, रिमझिम, रिमझिम
रिमझिम, रिमझिम
रिमझिम, रिमझिम, रिमझिम
रिमझिम, रिमझिम

रिमझिम पावसात चिंब भिजाव
पाणी उडवत कोणीतरी भेटाव
रिमझिम पावसात चिंब भिजाव
पाणी उडवत कोणीतरी भेटाव

या थंड हवेच्या लहेरी, शहार अंगभर पसरी
हा गंध ओल्या मातीचा बेधुंद नजारा करवी
प्रफुल्ल, प्रसन्न मनातून प्रेमाचा अंकुर फुलवी

रिमझिम पावसात चिंब भिजाव
पाणी उडवत कोणीतरी भेटाव

धुंदी ही आली अशी, चाहूल नाही कशी
मन हे नभांच्या प्रेमात
पण तेच आहे खरे, निसर्ग हे साजरे
रूप हे जगीचे लावण्य

चोहीकडे वर्षाव रे, तुझ्या असण्याचा भास हा
मदहोश करी स्पर्श तुझा, वेड्या मनाचा भास हा

तू हे जेव्हा ऐकशील डोळांच्या कडा ओल्या होईल
आठवन माझी येईल, पाऊस होऊन पुन्हा भेटेल

रिमझिम पावसात चिंब भिजाव
पाणी उडवत कोणीतरी भेटाव



Credits
Writer(s): Santosh Powar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link