Halad Lagali

स्वप्नातली माझ्या परी कल होगी बायको वो मेरी
ए, स्वप्नातली माझ्या परी कल होगी बायको वो मेरी
कंदील असा हालावला झटसे ये पोरगी पटी

हळदीचा हा बहाणा, आज घालू धिंगाणा
ऐसी खुशी छाई हो गया मैं दीवाना
जुळली लग्नाची बेडी, जुळली लग्नाची बेडी

हळद लागली, हळद लागली
हळद लागली, हळद लागली
हळद लागली, हळद लागली
हळद लागली, हळद लागली

उची-उची नको फेकू तू पोरा
ए, दुनियादारीचा हा सोड तोरा
हा, उची-उची नको फेकू तू पोरा
दुनियादारीचा हा सोड तोरा

तेरे जैसे यहा ५६ हैं आशिक़
येती-जाती रोज माझ्या दारा

चल मार तू कलटी
मुझको सिखा ना तू शानपत्ती
सुन के मेरा नाम है सबकी फटती
मर्द मराठ्याचा तेवर हा सारा

लाखातला मी तुझा दिलवाला
लाखातला मी तुझा दिलवाला

हळदीचा हा बहाणा, आज घालू धिंगाणा
ऐसी खुशी छाई हो गया मैं दीवाना
जुळली लग्नाची बेडी

हळद लागली, हळद लागली
हळद लागली, हळद लागली
ए, हळद लागली, हळद लागली
हळद लागली, आज हळद लागली

प्रेमाचे हे बंध आज नवे जुळले
Hey, या मनाचे, त्या मनाला कळले
प्रेमाचे हे बंध आज नवे जुळले
या मनाचे, त्या मनाला कळले

भावनांचे हे अबोल नाते
अंतरी या आपुल्या ही फुलले

आजा बिडू होश में तू
मेरे यार, खो गया है किधर तू?
देख ज़रा setting तेरी ये इधर तू
दिल में छुपा है जो कुछ भी तेरे

बोल दे full to होके बेफ़िकर तू
बोल दे full to होके बेफ़िकर तू

हळदीचा हा बहाणा, आज घालू धिंगाणा
ऐसी खुशी छाई हो गया मैं दीवाना
जुळली लग्नाची बेडी

हळद लागली, हळद लागली
हळद लागली, हळद लागली
हळद लागली, हळद लागली
हळद लागली, आज हळद लागली



Credits
Writer(s): Abhijeet Kulkarni, Bipin Dhaigude, Dev Ashish
Lyrics powered by www.musixmatch.com

Link