Jaighosh Chale Tujha Morya

(मोरया, मोरया, मोरया)

तू सु:खहर्ता, तू दुःखहर्ता, भक्तगणांचा दाता
तुझ्या भक्तीचा जागर केला, दे वरदान तु आता
तू सु:खहर्ता, तू दुःखहर्ता, भक्तगणांचा दाता
तुझ्या भक्तीचा जागर केला, दे वरदान तु आता

रूप निरखता भान हरपले सुंदर मंगलमूर्ती
नसा-नसातून उधाणलेली आनंदाची भरती
जयघोष चाले तुझा मोरया
जयघोष चाले तुझा मोरया

घुमतो जल्लोष हा भारी, भिनल्या श्वासात मशाली
भरला गुल्लाल कपाळी देवा
थोरसान विसरुन जाऊ, देहभान हरपून जाऊ
एकचं हा जयघोष आता देवा

देवा

गणपती बाप्पा (मोरया, मोरया, मोरया)
मंगलमुर्ती मोरया (मोरया, मोरया, मोरया)
गणपती बाप्पा (मोरया, मोरया, मोरया)
मंगलमुर्ती (मोरया, मोरया)
मोरया

(मोरया, मोरया, मोरया)
(मोरया, मोरया, मोरया)

बेभान वेगास ठेका मिळाला
उरातील ओंकार उद्गार झाला

बेभान वेगास ठेका मिळाला
उरातील ओंकार उद्गार झाला

पुकारो कुणीही आम्ही साथ येऊ
अंधार वाटेवरी तेज रोवू
दिसते दिशा आमुच्या पाऊलांना

तू सु:खहर्ता, तू दुःखहर्ता, भक्तगणांचा दाता
तुझ्या भक्तीचा जागर केला, दे वरदान तु आता

रूप निरखता भान हरपले सुंदर मंगलमूर्ती
नसा-नसातून उधाणलेली आनंदाची भरती
जयघोष चाले तुझा मोरया
जयघोष चाले तुझा मोरया

घुमतो जल्लोष हा भारी, भिनल्या श्वासात मशाली
भरला गुल्लाल कपाळी देवा
थोरसान विसरुन जाऊ, देहभान हरपून जाऊ
एकचं हा जयघोष आता देवा

(मोरया, मोरया, मोरया, मोरया)
मोरया, मोरया, मोरया, मोरया

संघर्ष आहे जरी पावलाना
गर्जुन सांगू हो दाही दिशांना

संघर्ष आहे जरी पावलाना
गर्जुन सांगू हो दाही दिशांना

आयुष्य लावु हो आम्हीपणाला
अशा स्वप्नवेड्या तुझ्या लेकरला
आधार राहो तुझ्या सावलीचा

तू सु:खहर्ता, तू दुःखहर्ता, भक्तगणांचा दाता
तुझ्या भक्तीचा जागर केला, दे वरदान तु आता

रूप निरखता भान हरपले सुंदर मंगलमूर्ती
नसा-नसातून उधाणलेली आनंदाची भरती
जयघोष चाले तुझा मोरया
जयघोष चाले तुझा मोरया

घुमतो जल्लोष हा भारी, भिनल्या श्वासात मशाली
भरला गुल्लाल कपाळी देवा
थोरसान विसरुन जाऊ, देहभान हरपून जाऊ
एकचं हा जयघोष आता देवा

गणपती बाप्पा (मोरया, मोरया, मोरया)
मंगलमुर्ती मोरया (मोरया, मोरया, मोरया)
गणपती बाप्पा (मोरया, मोरया, मोरया)
मंगलमुर्ती (मोरया, मोरया)
मोरया

(मोरया, मोरया, मोरया)
(मोरया, मोरया, मोरया)

Credits
Writer(s): Chidvilas Kshirsagar, Shailendra Barve
Lyrics powered by www.musixmatch.com

Link