Man Manjiri

कळले ना कळले, घडले ना घडले
श्वासांचे फुगे उडू लागले
प्रेमाचे पाऊल हृदयावर पडले
नैनांचे अंग जुळू लागले

कोरा मी होतो रंगवून तू गेली
अलगत, अचानक अशी भेटली

सुंदरी तू, स्वप्नातली तू
प्रेमांजली तू, मन मंजिरी
सुंदरी तू, स्वप्नातली तू
प्रेमांजली तू, मन मंजिरी

एक श्वास हा घे, एक श्वास तू दे
दोघात दोघांचे गंध वाहू दे
घे शब्द माझे, अन राग तू दे
प्रेमाला प्रेमाचे गीत गाऊँ दे

कोरा मी होतो रंगवून तू गेली
अलगत, अचानक अशी भेटली

सुंदरी तू, स्वप्नातली तू
प्रेमांजली तू, मन मंजिरी
सुंदरी तू, स्वप्नातली तू
प्रेमांजली तू, मन मंजिरी

बनवू नभावर, नभाच्या मनावर
१०० नवे चांद रे
हो, तळ-मळ जीवाची बोलु जगाशी
क्षण तु ज़रा थांब रे

ना लैला, ना मजनू
मी सजणीचा सजणू
अलगत, अचानक अशी भेटली

सुंदरी मी, स्वप्नातली मी
प्रेमांजली मी, मन मंजिरी
सुंदरी तू, स्वप्नातली तू
प्रेमांजली तू, मन मंजिरी

सुंदरी तू, स्वप्नातली तू
प्रेमांजली तू, मन मंजिरी



Credits
Writer(s): Manoj Harishchandra Yadav, Rohan Anil Pradhan, Rohan Jayant Gokhale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link