Kalalay Mala

कळलंय मला, सारचं कळलंय मला
डोळ्यात तुझ्या प्रेम हे दिसतंय मला रे
नव्यानं नातं जुळू दे, मला ही प्रेमात पडू दे
कळलंय मला, सारचं कळलंय मला
डोळ्यात तुझ्या प्रेम हे दिसतंय मला रे
नव्यानं नातं जुडू दे, मला ही प्रेमात पडू दे

कळलंय मला नको हे प्रेम नको आता
डोक्यात जातंय माझ्या उगाचं प्रेम नको आता
केलं जिच्यावर कधी मी, तिला ते कळलंच नाही ना
कळलंय मला, सारचं कळलंय मला
कळलंय मला, खरचं कळलंय मला रे

प्रेमाची नवी-नवीशी भाषा
का आता हवी-हवीशी वाटे?
प्रेमाच्या नव्या वाटेवरी
जरा तुला ही जाणून घेते

थोडं waiting होणार ना
Caring-sharing होणार ना
Feeling आहे ना same हे
सुंदर असणार प्रेम हे

कळलंय मला आता मी एकटाच बरा
प्रेमाची वाट पाहता उगाचं व्हायचो म्हातारा
केलं जिच्यावर कधी मी, तिला ते कळलंच नाही ना
कळलंय मला, सारचं कळलंय मला
कळलंय मला, खरचं कळलंय मला ते

प्रेमाचे दिवस आणि राती
हा प्रेमऋतु घेऊन ये ना
प्रेमाचे धुके मी होऊनही
साऱ्यात आता साथ दे ना

Posting, twiting होणार ना
Movie getting होणार ना
Thrilling असणार charm हे
२४ तासाचं काम हे

कळलंय मला, सारचं कळलंय मला
डोळ्यात भरलंय तुझ्या प्रेम ते दिसलंय मला
नव्याने नातं जुळू दे, मलाही "love you" म्हणू दे



Credits
Writer(s): Sachin Pilgaonkar, Abhishek Khankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link