Manmohini

मनमोहिनी आज पाहिली
छबी तिची पाहता या मनी राहिली
मनमोहिनी आज पाहिली
हो! मोगऱ्याची कळी मी तिला वाहिली
तिचा गंध का सोबती ना कळी
तिचा बंध का भोवती ना कळी
मनमोहिनी आज पाहिली
हो! मोगऱ्याची कळी मी तिला वाहिली

(मनमोहिनी)

तिच्याच का रे पैंजणांची
लागली ओढ ही रे मना
गुलमोहराची जोड ती अन्
केशरीशी तिची भावना
तिची चाल का मन असे गुणगुणे
तिचे भास का वाटती सोहळी

मनमोहिनी आज पाहिली
हो! मोगऱ्याची कळी मी तिला वाहिली



Credits
Writer(s): Abhishek Khankar, Rohit Shyam Raut
Lyrics powered by www.musixmatch.com

Link