Re Manaa

नजरेच्या तारा छेडिल्या साऱ्या
केला इशारा रे कोणी?
तुझा निवारा, माझा किनारा
येई शहारा या मनी

असे-कसे वेडे-पिसे भिर-भिर करे मन पाखरू
तू ही बता दे क्या करूँ?
इथे-तिथे उडे, तुझ्यामागे फुले जसे फुलपाखरू
तू ही बता दे what to do?

रे मना, सांग ना एक पल भी ना रह पाऊँ
मैं तेरे बिना, तुझ्याविणा साजणा
रे मना, सांग ना एक पल भी ना रह पाऊँ
मैं तेरे बिना, तुझ्याविणा साजणा

तेरी सुनहरी आँखों में देखूँ जहाँ
प्यारी सी एक story, उस story में दोनों वहाँ
मन होतं इथे, आता गेलं कुठे? शोधू मी कसे?
तेरे ही दिल में है मेरे दिल का ठिकाना

रे मना, सांग ना एक पल भी ना रह पाऊँ
मैं तेरे बिना, तुझ्याविणा साजणा
रे मना, सांग ना एक पल भी ना रह पाऊँ
मैं तेरे बिना, तुझ्याविणा साजणा

दिल की हो गई चोरी, प्यारी लगती है ये यारियाँ
कैसी ये मजबूरी? पास होके भी है दूरियाँ
प्रेमाची तुझ्या चढली ही नशा सांगू कसा?
दिल से तुझे जाना, दिल का दिल को नज़राना

रे मना, सांग ना एक पल भी ना रह पाऊँ
मैं तेरे बिना, तुझ्याविणा साजणा
(रे मना, सांग ना एक पल भी ना रह पाऊँ)
(मैं तेरे बिना, तुझ्याविणा साजणा)



Credits
Writer(s): Sachin Pathak, Samir Saptiskar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link