Kahi Kale Tula

नकळत का असे घडते?
नजरेला नजर भिडते
नकळत का असे घडते
नजरेला नजर भिडते
अनोळखी वाटेवरती जीव होतो खुळा

काही कळे तुला
काही कळे मला
काही कळे तुला
काही कळे मला

चाहूल भेटण्याची
ही ओढ वाहण्याची
चाहूल भेटण्याची
ही ओढ वाहण्याची

या उधाणल्या लाटेवरती
जीव होतो खुला

काही कळे तुला
काही कळे मला
काही कळे तुला
काही कळे मला

ओहो, ओहो
ओहो, ओहो

तुझ्याकडे रुसायचे
तुझ्यासवे हसायचे
हो, अबोल मी, अबोल तू, मनातले कळायचे

स्वप्न सावलीचे जपून ही पुन्हा पुन्हा
या अनोळखी वाटेवरती ऊन भेट मला

काही कळे तुला
काही कळे मला
काही कळे तुला
काही कळे मला

ओहो, ओहो
ओहो, ओहो

शहारल्या क्षणांत ही
अपूर्ण मी, अपूर्ण तू
उन्हातल्या धुक्यातुनि खुणावतो नवा ऋतू

भास आठवांचे असूनही पुन्हा पुन्हा
या अनोळखी वाटेवरती स्पर्श भेटे मला

काही कळे तुला
काही कळे मला
काही कळे तुला (तुला)
काही कळे मला (मला)
काही कळे तुला (तुला)
काही कळे मला (मला)



Credits
Writer(s): Mandar Cholkar, Nilesh Vijay Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link