Dashing Maina

वादळात लखलखती, उसळती जवानी
वादळात लखलखती, उसळती जवानी
पेटता अंगार होई काळजाचं पाणी
सुर्व्याचं भलं तेज तिचं दिसती मोत्यावाणी
झगमग चांदणी जणू रूपाची खाणी

हिला पाहुनिया जाई भारावूनी
घवं घालतीया काळजावरी

ही आली, आली, आली dashing मैना
हिच्यापायी झाली दैना
चाळ गावरानं बाज तिचा
पाहुनिया पोरं लई इचाकली
हिला पाहुनिया पोरं लई इचाकली

आली, आली, आली dashing मैना
हिच्यापायी झाली दैना
चाळ गावरानं बाज तिचा
हा, पाहुनिया पोरं लई इचाकली
हिला पाहुनिया पोरं लई इचाकली

ए, कातिल नजरेनं मारतीया तिर
कातिल नजरेनं मारतीया तिर
सोसना कुणाला ना राही मनी धीर

हे, भुललो रुपाला तुझ्या मी आज पार
भुललो रुपाला तुझ्या मी आज पार
झोम्बती जीवाला नखऱ्याची तू गं नार
चहू बाजूला गं सुटलंया वारं
दिसा ढवळ्यानी पसरलं तार

हिच्या नादाने गं झाली नादानी
घवं घालतिया काळजावरी

ही आली, आली, आली dashing मैना
हिच्यापायी झाली दैना
चाळ गावरानं बाज तिचा
हा, पाहुनिया पोरं लई इचाकली
हिला पाहुनिया पोरं लई इचाकली

आली, आली, आली dashing मैना
हिच्यापायी झाली दैना
चाळ गावरानं बाज तिचा
पाहुनिया पोरं लई इचाकली
हिला पाहुनिया पोरं लई इचाकली

आग्या ग-ग ग ग ग
आग्या ग-ग ग ग ग
आग्या ग-ग ग-ग-ग ग-ग ग-ग ग ग
आग्या ग-ग ग-ग-ग ग-ग ग-ग ग

नाचतीया म्होरं सपनाची रास
नाचतीया म्होरं सपनाची रास
तुझी साथ भुलण्याचा झुलतोया भास

तुझ्या मनमाणीचा येगळाचं थाट
तुझ्या मनमाणीचा येगळाचं थाट
भरल्या दुधाची तू साय काठोकाठ
ए, मन तुझ्यापायी फुलूनिया जाई
काळजाची आस पुरी खालमेल होई

हिला पाहुनिया जाई भारावूनी
घवं घालतीया काळजावरी

ही आली, आली, आली dashing मैना
हिच्यापायी झाली दैना
चाळ गावरानं बाज तिचा
पाहुनिया पोरं लई इचाकली
हिला पाहुनिया पोरं लई इचाकली

आली, आली, आली dashing मैना
हिच्यापायी झाली दैना
चाळ गावरानं बाज तिचा
पाहुनिया पोरं लई इचाकली
हिला पाहुनिया पोरं लई इचाकली
हिला पाहुनिया पोरं लई इचाकली



Credits
Writer(s): Abhishek Datta, Nilesh Katake, Datta Gunjal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link