Sanai Cha Sur

सनईचा सुर कसा वाऱ्यानं भरला
ढगांचा ढोल घुमु लागला
बिजलीचा ताशा कसा कड-कड कडाडला
पाऊस, फुलांचा वर्षाव स्वागताला

सनईचा सुर कसा वाऱ्यानं भरला
ढगांचा ढोल घुमु लागला
बिजलीचा ताशा कसा कड-कड कडाडला
पाऊस, फुलांचा वर्षाव स्वागताला
पाऊस, फुलांचा वर्षाव स्वागताला

आला-आला-आला माझा गणराज आला
आला-आला-आला माझा गणराज आला
(आला-आला-आला माझा गणराज आला)
(आला-आला-आला माझा गणराज आला)

मंगलमय अन् तेजपुंज गजाननाचे रूप
(मंगलमय अन् तेजपुंज गजाननाचे रूप)
हो, करुणासागर चैतन्याचे हे ओंकार स्वरूप
(करुणासागर चैतन्याचे हे ओंकार स्वरूप)

दर्शनाने त्याच्या जाते सर्व दैन्य दुःख
(दर्शनाने त्याच्या जाते सर्व दैन्य दुःख)
चिंता मुक्त होऊनिया मिळे सर्व सुख
(चिंता मुक्त होऊनिया मिळे सर्व सुख)
त्याच्या दर्शनाने माझा जीव वेडा झाला

आला-आला-आला माझा गणराज आला
आला-आला-आला माझा गणराज आला
(आला-आला-आला माझा गणराज आला)
(आला-आला-आला माझा गणराज आला)

भक्तीमध्ये न्हाऊन भक्त झाले ओले चिंब
(भक्तीमध्ये न्हाऊन भक्त झाले ओले चिंब)
गणेशाच्या भजनात नाचण्यात दंग
(गणेशाच्या भजनात नाचण्यात दंग)
सान थोर संग सारे उडविती रंग
(सान थोर संग सारे उडविती रंग)
आनंदाच्या डोही फुले आनंद तरंग
(आनंदाच्या डोही फुले आनंद तरंग)
हे, वाऱ्याचा सुगंध मंद सांगे ज्याला त्याला

आला-आला-आला माझा गणराज आला
आला-आला-आला माझा गणराज आला
(आला-आला-आला माझा गणराज आला)
(आला-आला-आला माझा गणराज आला)
(आला-आला-आला माझा गणराज आला)
(आला-आला-आला माझा गणराज आला)
(आला-आला-आला माझा गणराज आला)



Credits
Writer(s): Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link