Tu Thithe Asave

रोज़-रोज़ यावे तु स्वप्नात माझ्या (तु स्वप्नात माझ्या)
रोज़-रोज़ यावे तु स्वप्नात माझ्या (तु स्वप्नात माझ्या)
धुंद बेधुंद व्हावे मी स्वप्नात माझ्या

किती तुला बघायचे, काही तरी सांगायचे
कुणी तिथे नसावे, तुच तु, तुच तु, तु तिथे असावे
तु तिथे असावे, तु तिथे असावे, तु तिथे असावे

आला पाऊस, आल्या धारा
जवळी माझ्या तु ये ना जरा
झोंबू दे वारा, येऊ दे शहारा
मिठीचा देतो मी वारा

आला पाऊस, आल्या धारा
जवळ माझ्या तु ये ना जरा
झोंबू दे वारा, येऊ दे शहारा
मिठीचा देते मी वारा

तुझ्याच साठी भिजावे, मिठीत तुझ्या रूसावे
तुच तु, तुच तु, तु तिथे असावे
तु तिथे असावे, तु तिथे असावे, तु तिथे असावे

वळणाची वाट, तिथे ही भेट
बोलूया गोडीनं, जोडीनं (जोडीनं)
धावत मी आले ओढीनं तुझ्या
बोल तु जरासा लाडीनं (लाडीनं)

हो, वळणाची वाट, तिथे ही भेट
बोलूया गोडीनं, जोडीनं
धावत मी आलो, ओढीनं तुझ्या
बोल तु जरासा लाडीनं

तुझ्याच साठी रूसावे, तुझ्या संगतीत हसावे
तुच तु, तुच तु, तु तिथे असावे
तु तिथे असावे, तु तिथे असावे, तु तिथे असावे



Credits
Writer(s): Parvas Jadhav, Dinesh Arjuna
Lyrics powered by www.musixmatch.com

Link