Vallav Re Nakhwa

वल्हव रे नाखवा, हो, वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा, हो, वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा, हो, वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा, हो, वल्हव रे रामा

आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पिवली गो नेसलंय अंजिरी सारी
आयबापाची लाराची लेक मी लारी
चोली पिवली गो नेसलंय अंजिरी सारी

माज्या केसान् गो मालीला फुलैला चाफा
वास परमालता वार्यान घेतय झेपा

नथ नाकान साजिरवानी
गला भरून सोन्याचे मनी
नथ नाकान साजिरवानी
गला भरून सोन्याचे मनी
कोलीवार्याची मी गं रानी

रात पुनवेला नाचून करतय मौजा
रात पुनवेला नाचून करतय मौजा

वल्हव रे नाखवा, हो, वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा, हो, वल्हव रे रामा

या गो, दर्याचा, दर्याचा, दर्याचा दरारा मोठा
कवा पान्यावरी उठतान डोंगरलाटा, लाटा, लाटा, लाटा
या गो, दर्याचा, दर्याचा, दर्याचा दरारा मोठा
कवा पान्यावरी उठतान डोंगरलाटा, लाटा, लाटा, लाटा

कवा उदानवारा शिराला येतय फारू
कवा पान्यासुनी आभाला भिडतंय तारू
कवा पान्यासुनी आभाला भिडतंय तारू

वाट बगुन झुरते पिरती
मग दर्याला येते भरती
वाट बगुन झुरते पिरती
मग दर्याला येते भरती
जाते पान्यानं भिजुन धरती

येते भेटाया तसाच भरतार माजा
येते भेटाया तसाच भरतार माजा

वल्हव रे नाखवा, हो, वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा, हो, वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा, हो, वल्हव रे रामा
वल्हव रे नाखवा, हो, वल्हव रे रामा



Credits
Writer(s): Manan Bhardwaj, Prajakta Shukre
Lyrics powered by www.musixmatch.com

Link