Datala Andhar

दाटला अंधार काळोखी जीव पेटला
दाटला अंधार काळोखी जीव पेटला
याच साठी का मी जन्म घेतला?
दाटला अंधार काळोखी जीव पेटला

तीक्ष्ण का त्या यातनांनी रक्त झाला देह हा?
आसमंत शांत झाला, धुंद वारा मंद का?
तीक्ष्ण का त्या यातनांनी रक्त झाला देह हा?
आसमंत शांत झाला, धुंद वारा मंद का?

स्वप्न हे मरणेचं आता...
स्वप्न हे मरणेचं आता साधना या वेदना
दाटला अंधार काळोखी जीव पेटला
दाटला अंधार काळोखी जीव पेटला

भ्रष्ट या नजरांमधुनी सोवळा जो स्पर्श झाला
मुक्त या जगण्यास आता आसवांचा बांध झाला

संपवा हे चक्र आता...
संपवा हे चक्र आता, संपवा या धारणा
दाटला अंधार काळोखी जीव पेटला
दाटला अंधार काळोखी जीव पेटला



Credits
Writer(s): Aditya Nana Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link