Aale Aale Aale Aale Ganpati Aale

आले, आले, आले, आले, गणपती आले
(आले, आले, आले, आले, गणपती आले)
आले, आले, आले, आले, गणपती आले
(आले, आले, आले, आले, गणपती आले)

ढोल ढमाडम वाजे (वाजे)
सूर पिपाणी गाजे (गाजे)
दुनिया सारी नाचे (नाचे)
रंगबिरंगी साजे (साजे)

जयघोषाने आभाळ सारे...
जयघोषाने आभाळ सारे धुंद गुलाबी झाले
आले, आले, आले, आले, गणपती आले
(आले, आले, आले, आले, गणपती आले)
हे, आले, आले, आले, आले, गणपती आले
(आले, आले, आले, आले, गणपती आले)

पूर्व दिशा सोन्याने भरली
(पूर्व दिशा सोन्याने भरली)
इंद्रधनु ने कमान धरली
(इंद्रधनु ने कमान धरली)

तरुपर्णावर हिरवा रंग (ओ-हो)
स्वागत करण्या धरती दंग (ओ-हो)

अंगावरती पाऊस मोती...
अंगावरती पाऊस मोती भिष्प आनंदे न्हाले
आले, आले, आले, आले, गणपती आले
(आले, आले, आले, आले, गणपती आले)
हे, आले, आले, आले, आले, गणपती आले
(आले, आले, आले, आले, गणपती आले)

मेघांनी देता ललकारी
(मेघांनी देता ललकारी)
बिजली ठुमके उंच तुतारी
(बिजली ठुमके उंच तुतारी)

भेदूनी जाता स्वर्गाद्वारी (ओ-हो)
गणरायाची आली स्वारी (ओ-हो)

सुख अर्पाया, दुःख नाशण्या...
सुख अर्पाया, दुःख नाशण्या वर्धविनायक आले
आले, आले, आले, आले, गणपती आले
(आले, आले, आले, आले, गणपती आले)
हे, आले, आले, आले, आले, गणपती आले
(आले, आले, आले, आले, गणपती आले)

ढोल ढमाडम वाजे (वाजे)
सूर पिपाणी गाजे (गाजे)
दुनिया सारी नाचे (नाचे)
रंगबिरंगी साजे (साजे)

जयघोषाने आभाळ सारे...
जयघोषाने आभाळ सारे धुंद गुलाबी झाले
आले, आले, आले, आले, गणपती आले
(आले, आले, आले, आले, गणपती आले)
हे, आले, आले, आले, आले, गणपती आले
(आले, आले, आले, आले, गणपती आले)

हे, आले, आले, आले, आले, गणपती आले
(आले, आले, आले, आले, गणपती आले)
आले रे आले, गणपती आले



Credits
Writer(s): Vilas Jaitapkar, Ashok Waingankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link