Tujhya Sobatila

अंधारून आले जरी
भवताली सारे हे
चांदणे सुखाचे तरी
ओंझळीत घ्यावे
जगण्याचा खेळ चाले
जगण्याचा खेळ चाले
ऊन सावलीचा हा
बंद पापणीच्या मागे
स्वप्न पाहण्याचा हा

अंधारल्या वाटेवरी
हुरहूर दाटे उरी
नव्या किरणाच्या सरी
तुझ्या सोबतीला
अंधारल्या वाटेवरी
हुरहूर दाटे उरी
नव्या किरणाच्या सरी
तुझ्या सोबतीला
तुझ्या सोबतीला
तुझ्या सोबतीला
तुझ्या सोबतीला
तुझ्या सोबतीला

पंख पसर तू
खुले आभाळ तुझ्यासाठी
भान विसरुनी
उडावे तू स्वप्नांसाठी
आहे धुके भासांचे
गाणे मुके हे श्वासांचे
जगण्याचा खेळ चाले
जगण्याचा खेळ चाले
ऊन सावलीचा हा
बंद पापणीच्या मागे
स्वप्न पाहण्याचा हा

अंधारल्या वाटेवरी
हुरहूर दाटे उरी
नव्या किरणाच्या सरी
तुझ्या सोबतीला
अंधारल्या वाटेवरी
हुरहूर दाटे उरी
नव्या किरणाच्या सरी
तुझ्या सोबतीला
तुझ्या सोबतीला
तुझ्या सोबतीला
तुझ्या सोबतीला
तुझ्या सोबतीला

आज पुन्हा ते
आभाळ घ्यावे मिठीत
क्षण ते सारे
हरवले तुझ्या कुशीत
स्पर्शात जाणले होते
तुझे ते प्रेम मायेचे
स्वप्नात पहिले आई
तुझे माझे हळवे नाते

जळताना शोध घेते
जळताना शोध घेते
तुझ्या सावलीचा

अंधारल्या वाटेवरी
हुरहूर दाटेउरी
नव्या किरणाच्या सरी
तुझ्या सोबतीला
अंधारल्या वाटेवरी
हुरहूर दाटेउरी
नव्या किरणाच्या सरी
तुझ्या सोबतीला
तुझ्या सोबतीला
तुझ्या सोबतीला
तुझ्या सोबतीला
तुझ्या सोबतीला

हम्म हम्म हम्म...
आआआ...
हम्म हम्म हम्म...
आआआ...
हम्म हम्म हम्म...
आआआ...
हम्म हम्म हम्म...
आआआ...



Credits
Writer(s): Mandar Cholkar, Naval Shastri
Lyrics powered by www.musixmatch.com

Link