Kosadli Hi Vij

कोसडली ती वीज अचानक
माथी बसला घाव
कोसडली ती वीज अचानक
माथी बसला घाव

उधळला अर्ध्यावरती डाव
उधळला अर्ध्यावरती डाव
उधळला अर्ध्यावरती डाव

शब्दसुरांचा संगम झाला
दृष्ट अशी का लागली त्याला?
केली बईमानी घुंगरांनी...
केली बईमानी घुंगरांनी मनी न उरला भाव

उधळला अर्ध्यावरती डाव
उधळला अर्ध्यावरती डाव
उधळला अर्ध्यावरती डाव

प्रीत सागरी उठले वादळ
आली नशिबी नको ती दलदल
दुर्दैवाच्या भोवऱ्यात रे...
दुर्दैवाच्या भोवऱ्यात रे गरगर फिरली नाव

उधळला अर्ध्यावरती डाव
उधळला अर्ध्यावरती डाव
उधळला अर्ध्यावरती डाव



Credits
Writer(s): Pravin Kuwar, N Relekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link