Kay Tu

काय तु आहेस माझी सांगता ना आले
काय तु आहेस माझी सांगता ना आले
जे खरे माझेच होते...
जे खरे माझेच होते मागता ना आले
काय तु...

आसवांना का कसा हा लागला माझा लळा
आसवांना का कसा हा लागला माझा लळा
पण तुला पाहून खोटे...
पण तुला पाहून खोटे हसता ना आले
काय तु...

चालताना वेगळा हा गवसला रस्ता नवा
चालताना वेगळा हा गवसला रस्ता नवा
पण जिथे पाऊल वळले...
पण जिथे पाऊल वळले थांबता ना आले
काय तु...
काय तु...



Credits
Writer(s): Ashwini Shende, Avinash Vishwajeet
Lyrics powered by www.musixmatch.com

Link